Me

पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.

श्री महालक्ष्मी पूजा


पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री तयार ठेवावी. सामग्रीची यादी आणी पूजेच्या मांडावळीसाठी खालील बटन दाबा.


चतुर्थी पूजा सुरू करण्यासाठी खालील बटन दाबा.


१ नोव्हेंबर ही लक्ष्मी पूजेसाठी सर्व प्रमुख पंचांगांद्वारे सुचवलेली सर्वोत्तम तारीख आहे. अधिक माहिती साठी बटणावर क्लिक करा.न दाबा.


आपल्या बंधू बांधवांना ह्या वेबसाइट खालील बटन दाबून शेअर करा :


आम्हाला संपर्क करायला व आपल्या मोलिक सूचना देण्यासाठी खालील बटन् दाबा. > Contact Us


कोरोनाच्या संदर्भात पुरोहितांनी स्वतः घरोघरी जाऊन पूजाविधी करून घेणे अशक्य असून, गणेश पूजा कसा करावे ह्या बद्धल खूपशे Video & Audio, Youtube सारख्या Platform मधे आले होते. तरी लोकांना ते समझून घेणे व त्या वेगात स्वतः पूजाविधी करणे खूप कठीण झाले होते.

म्हणून आम्ही कोणीही वापर करू शकतो व सरळ आणि साठीक पद्धती प्रमाणे पूजाविधी करू शकतो असा ह्या WebApp तयार केले होते. खूप लोकांनी, विशेष करून नगर प्रदेशाच्या व विदेशातील बंधू बांधवांनी ह्या WebAppच्या खूप वापर केलेले असून ह्या WebAppच्या गरज आम्हाला दिसून आले आहे. म्हणून, या वर्षी सुद्धा ह्या WebApp आवश्यक बदलाव करून आपल्या समोर प्रस्तुत करत आहे .


Also available :


Copyrights reserved.Privacy Terms & ConditionsRefund Policy