Me

पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.

श्री गणेश चतुर्थी पूजा


कोरोनाच्या संदर्भात पुरोहितांनी स्वतः घरोघरी जाऊन पूजाविधी करून घेणे अशक्य असून, गणेश पूजा कसा करावे ह्या बद्धल खूपशे Video & Audio, Youtube सारख्या Platform मधे आले होते. तरी लोकांना ते समझून घेणे व त्या वेगात स्वतः पूजाविधी करणे खूप कठीण झाले होते.

म्हणून आम्ही कोणीही वापर करू शकतो व सरळ आणि साठीक पद्धती प्रमाणे पूजाविधी करू शकतो असा ह्या WebApp तयार केले होते. खूप लोकांनी, विशेष करून नगर प्रदेशाच्या व विदेशातील बंधू बांधवांनी ह्या WebAppच्या खूप वापर केलेले असून ह्या WebAppच्या गरज आम्हाला दिसून आले आहे. म्हणून, या वर्षी सुद्धा ह्या WebApp आवश्यक बदलाव करून आपल्या समोर प्रस्तुत करत आहे .


पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री तयार ठेवावी. सामग्रीची यादी आणी पूजेच्या मांडावळीसाठी खालील Button दाबा.


चतुर्थी पूजा सुरू करण्यासाठी खालील Button दाबा.


उत्तर पूजेसाठी खालील Button दाबा.


आपल्या बंधू बांधवांना ह्या WebApp खालील button दाबून Share करा :


आम्हाला संपर्क करायला व आपल्या मोलिक सूचना देण्यासाठी खालील बटन् दाबा. > Contact Us


Also available now:

Lakshmi Pooja
लक्ष्मी पूजनाची वेळी उपलब्ध होईल.

Copyrights reserved. Privacy policy. Terms & Conditions. Refund Policy. Shipping and return policy.