घरच्या घरी, शांतपणे आणि विधिवत पूजा करता यावी म्हणून प्रत्येक पायरी मराठीत सांगितली आहे — सोबत ऐकण्यासाठी ऑडिओसुद्धा.
श्री लक्ष्मी पूजन
दिवाळीला येणार
आमच्याबद्दल
कोरोनाच्या काळात पुरोहितांना घरोघरी जाऊन पूजा करून घेणे अशक्य झाले होते. Video आणि Audio उपलब्ध होते, पण त्या वेगात पूजा करणे अवघड जात होते.
म्हणून कोणालाही सहज वापरता येईल असा, सरळ आणि सुटसुटीत पद्धतीने पूजा करून घेणारा हा WebApp तयार केला. विशेषतः नगर प्रदेशातील आणि परदेशातील बंधू-भगिनींनी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला — म्हणून दरवर्षी तो अधिक चांगला करत आहोत.