आपल्या बंधू बांधवांना ह्या वेबसाइट खालील बटन दाबून शेअर करा :
कोरोनाच्या संदर्भात पुरोहितांनी स्वतः घरोघरी जाऊन पूजाविधी करून घेणे अशक्य असून, गणेश पूजा कसा करावे
ह्या
बद्धल खूपशे Video & Audio, Youtube सारख्या Platform मधे आले होते. तरी लोकांना ते समझून घेणे व त्या वेगात
स्वतः पूजाविधी करणे खूप कठीण झाले होते.
म्हणून आम्ही कोणीही वापर करू शकतो व सरळ आणि साठीक पद्धती प्रमाणे पूजाविधी करू शकतो असा ह्या WebApp तयार
केले
होते. खूप लोकांनी, विशेष करून नगर प्रदेशाच्या व विदेशातील बंधू बांधवांनी ह्या WebAppच्या खूप वापर केलेले
असून ह्या WebAppच्या गरज आम्हाला दिसून आले आहे. म्हणून, या वर्षी सुद्धा ह्या WebApp आवश्यक बदलाव करून
आपल्या
समोर प्रस्तुत करत आहे .