{
    "_generated": "tools/extract-saahitya.php from saahitya.html",
    "id": "lakshmi-saahitya",
    "lang": "mr",
    "theme": "lakshmi",
    "title": "श्री महालक्ष्मी पूजन — साहित्य यादी",
    "subtitle": "पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.",
    "hero": {
        "src": "lakshmi-hero.jpg",
        "alt": "श्री महालक्ष्मी पूजन"
    },
    "items": [
        {
            "label": "दुकाने, पेढ्या, घर साफसफाई करणे",
            "note": "शक्य असेल तर फुलांच्या माळा, तोरणे, आम्रपल्लव, केळीचे खांब लावावे."
        },
        {
            "label": "जमाखर्चाच्या वह्या / बुके तयार करणे",
            "note": "खतावणी व रोजकीर्द बुकांवर आरंभी तांबडे कुंकू + स्वस्तिक + तारीख-वार-नक्षत्र लिहावी. शेवटी \"शुभमस्तु\" लिहावे. शाईच्या दौती व लेखण्या स्वच्छ असाव्या."
        },
        {
            "label": "महालक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती",
            "note": "दोनीही वापरता येतात."
        },
        {
            "label": "एका ताटात थोडे पैसे — पूजण्यासाठी"
        },
        {
            "label": "समई — दोन",
            "note": "देवीच्या दोन बाजूला पेटवून ठेवा."
        },
        {
            "label": "रांगोळी",
            "note": "देवी समोर रांगोळी घालावी."
        },
        {
            "label": "एका ताटात — फुले, दूर्वा, तुळशी, गंध, अष्टगंध, हळद, कुंकुम, अक्षता"
        },
        {
            "label": "जानवी — १"
        },
        {
            "label": "खण"
        },
        {
            "label": "देवीला मंगलसूत्र, कांकण इत्यादी"
        },
        {
            "label": "कापसाची वस्त्र — २"
        },
        {
            "label": "पंचामृत",
            "note": "दूध, दही, तूप, मध, साखर."
        },
        {
            "label": "आरत्या",
            "note": "एकारती, पंचारती, कापूराची आरती."
        },
        {
            "label": "आसन",
            "note": "पाट किंवा चटई."
        },
        {
            "label": "घंटा"
        },
        {
            "label": "स्वच्छ उदकाने भरलेले तांब्याचे किंवा चांदीचे कलश — दोन"
        },
        {
            "label": "पंचपात्री",
            "note": "पेला, पळी, पडगा, ताम्हण."
        },
        {
            "label": "तांदूळ — २ शेर"
        },
        {
            "label": "नारळ — २"
        },
        {
            "label": "सुपार्या व विड्याची पाने"
        },
        {
            "label": "फळफळावळ"
        },
        {
            "label": "आम्रपल्लव"
        },
        {
            "label": "उदबत्ती, कापूर, वाती, फुलवाती"
        },
        {
            "label": "नैवेद्यासाठी — बत्तासे, पेढे वगैरे"
        },
        {
            "label": "सुटे पैशे"
        },
        {
            "label": "अगरबत्ती लावण्यासाठी Stand"
        }
    ]
}
