{
    "_generated": "tools/extract-saahitya.php from saahitya.html",
    "id": "ganesh-saahitya",
    "lang": "mr",
    "theme": "ganesh",
    "title": "श्री गणेश चतुर्थी पूजा — साहित्य यादी",
    "subtitle": "पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.",
    "hero": {
        "src": "ganesha-hero.jpg",
        "alt": "श्री गणेश चतुर्थी पूजा"
    },
    "items": [
        {
            "label": "श्री महागणपतीची मृत्तिका मूर्ती",
            "note": "महादेवाचा नारळ, महागौरीचा कलश आणि आपल्या परंपरेनुसार मंटप तयार करा."
        },
        {
            "label": "समई — दोन",
            "note": "देवांच्या दोन बाजूला पेटवून ठेवा."
        },
        {
            "label": "रांगोळी",
            "note": "देवासमोर रांगोळी घालावी."
        },
        {
            "label": "एका ताटात — फुले, दूर्वा (१०८), तुळशी, बेलाचे पान, गंध, अष्टगंध, सिंदूर, हळद, कुंकुम, अक्षता"
        },
        {
            "label": "जानवी — ४"
        },
        {
            "label": "कापसाची वस्त्र — ४",
            "note": "महादेवासाठी १ पांढरे, बाकी कुंकुमयुक्त."
        },
        {
            "label": "अगरबत्ती आणि कर्पूर"
        },
        {
            "label": "खायची पाने — ३०, सुपार्या — ५, सुट्टे पैसे — ५",
            "note": "महागणपती समोर : २१ पाने + १ सुपारी + पैशे. महादेव : ५ पाने + १ सुपारी + पैशे. महागौरी : २ पाने + १ सुपारी + पैशे."
        },
        {
            "label": "गणेश पूजेसाठी : एक ताट भरून तांदूळ, त्यावर एक नारळ, २ पाने, १ सुपारी, १ नाणे, व १ केळी किंवा गूळ"
        },
        {
            "label": "नारळ — १ (उत्तर पूजेच्या दिवशी वापरण्यासाठी)"
        },
        {
            "label": "फळे"
        },
        {
            "label": "पंचामृत",
            "note": "दूध, दही, तूप, मध, साखर."
        },
        {
            "label": "पंचपात्र",
            "note": "पेला, पळी, पडगा, घंटा, कलश भरून पाणी."
        },
        {
            "label": "आरत्या",
            "note": "एकारती, पंचारती, कापूराची आरती."
        },
        {
            "label": "अगरबत्ती Stand"
        },
        {
            "label": "आसन",
            "note": "पाट किंवा चटई."
        },
        {
            "label": "२१ प्रकारची पत्री (उपलब्ध असल्यास)",
            "note": "मधुमालती, माका, बेलाचे पान, पांढऱ्या दूर्वा, बोरीचे पान, धोतऱ्याचं पान, तुलसी, शमी, अघाडा, डोरली, कण्हेरी, रूई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंबी, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्त्य. (*तुळशी सामान्यतः गणेशाला अर्पण केली जात नाही, परंतु चतुर्थीला वापरता येते.)"
        },
        {
            "label": "उत्तरपूजेचा शिधा",
            "note": "१ नारळ, तांदूळ, डाळ, गोड, भाजी, पान-सुपारी."
        }
    ]
}
