"_generated": "tools/extract-pooja.php from pooja1.html",
"id": "ganesh-pooja",
"lang": "mr",
"theme": "ganesh",
"title": "श्री गणेश चतुर्थी पूजा",
"subtitle": "पुरोहित स्वतः आपल्या समोर आहेत.",
"hero": {
"src": "ganesha-hero.jpg",
"alt": "श्री गणेश चतुर्थी पूजा"
"notice": "
वि. सू. : एक पुरोहितच चूकत नसताना एक पूजा विधिवत संपन्न करू शकतो. कुठलही App किंवा Website पुरोहितास पर्याय होऊ शकत नाही. तेव्हा हा WebApp फक्त पुरोहित लाभत नसल्यास वापरणे.
"offlineBytes": 12664360,
"offlineFiles": 70,
"items": [
"type": "step",
"id": "s001",
"title": "आसनावर बसून हात जोडून मनापासून श्री महा गणपतीची व गुरूंची, माता …",
"html": "
आसनावर बसून हात जोडून मनापासून श्री महा गणपतीची व गुरूंची, माता पितरांची आठवण करणे.
"audio": [
"1.mp3"
"type": "step",
"id": "s002",
"title": "आचमन करणे.",
"html": "
आचमन करणे. ( तीन वेळी पळी भरून पाणी उजव्या हातात घेवून प्या )
"audio": [
"2.mp3"
"type": "step",
"id": "s003",
"title": "एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.",
"html": "
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.
"audio": [
"3.mp3"
"type": "step",
"id": "s004",
"title": "हात जोडून देवांचे आठवण करणे.",
"html": "
हात जोडून देवांचे आठवण करणे.
"audio": [
"4.mp3"
"type": "step",
"id": "s005",
"title": "यजमानाने स्वतःच्या कपाळावर गंध कुंकुम लावून घेणे.",
"html": "
यजमानाने स्वतःच्या कपाळावर गंध कुंकुम लावून घेणे.
"audio": [
"karotu_svasti.mp3"
"type": "step",
"id": "s006",
"title": "घंटा पूजन :",
"html": "
घंटा पूजन : आपल्या समोर घंटा ठेवून त्यावर एक पळी पाणी घाला व एक फूल सहित अक्षता घालून घंटा वाजवा.
"audio": [
"5.mp3"
"type": "step",
"id": "s007",
"title": "भू पूजा :",
"html": "
भू पूजा : आपल्या समोरील जमीनीवर अक्षता घालून नमस्कार करणे.
"audio": [
"6.mp3"
"type": "step",
"id": "s008",
"title": "आसन पूजा :",
"html": "
आसन पूजा : बसलेल्या आसनावर अक्षता घालून नमस्कार करणे.
"audio": [
"7.mp3"
"type": "step",
"id": "s009",
"title": "दीप पूजा :",
"html": "
दीप पूजा : एक फुलाला हळदी कुंकुम लावून समईवर ठेवून नमस्कार करणे.
"audio": [
"8.mp3"
"type": "step",
"id": "s010",
"title": "हातात अक्षता, फुले, चार दूर्वा धरून हात जोडून देवांचे आठवण करणे.",
"html": "
हातात अक्षता, फुले, चार दूर्वा धरून हात जोडून देवांचे आठवण करणे. ती फुले फुढील गणेश पूजेवरती घालावी.
"audio": [
"10.mp3"
"type": "step",
"id": "s011",
"title": "पुन्हा अक्षता व तुळशीचे पान डाव्या हातात घेवून एक पळी पाणी घालाव…",
"html": "
पुन्हा अक्षता व तुळशीचे पान डाव्या हातात घेवून एक पळी पाणी घालावे व डाव्या हातावर उजवा हात झापून उजव्या मांडीवर धरा. चित्र बघा.
"audio": [
"11.mp3"
"images": [
"src": "sankalpa.jpg",
"alt": ""
"type": "step",
"id": "s012",
"title": "आपल्या नांव म्हणून घ्या.",
"html": "
आपल्या नांव म्हणून घ्या. आता आम्ही म्हणतो तसं तुम्ही म्हणा.
"audio": [
"12.mp3"
"type": "step",
"id": "s013",
"title": "डाव्या हातात आहे ते अक्षता व तुळशीचे पान उजव्या हातात घेवून पळी …",
"html": "
डाव्या हातात आहे ते अक्षता व तुळशीचे पान उजव्या हातात घेवून पळी भरून पाणी घालून ताम्हणात सोडा.
"audio": [
"13.mp3"
"type": "section",
"html": "निर्विघ्न-गणपतीच्या नावाने खालील पूजा विघ्न दूर करण्यासाठी केली जाते. ही गणेशाच्या मूर्तीवर केली जाणारी मुख्य पूजा नाही. ही पूजा आपल्या परंपरेनुसार नारळ, सुपारी किंवा छोट्या मूर्तीवर करायची असते."
"type": "step",
"id": "s014",
"title": "हातात अक्षता दूर्वा घेवून निर्विघ्न महा गणपतीची आठवण करणे.",
"html": "
हातात अक्षता दूर्वा घेवून निर्विघ्न महा गणपतीची आठवण करणे.
"audio": [
"14.mp3"
"type": "step",
"id": "s015",
"title": "हातात आहे ते अक्षता दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर घाला.",
"html": "
हातात आहे ते अक्षता दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर घाला.
"audio": [
"15.mp3"
"type": "step",
"id": "s016",
"title": "परत थोड्या अक्षता घेवून गणेश पूजेवर घाला.",
"html": "
परत थोड्या अक्षता घेवून गणेश पूजेवर घाला.
"audio": [
"16.mp3"
"type": "step",
"id": "s017",
"title": "तीन वेळा प्रत्येकी पळी भरून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.",
"html": "
तीन वेळा प्रत्येकी पळी भरून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.
"audio": [
"17.mp3"
"type": "step",
"id": "s018",
"title": "एक पळी पाणी घेवून गणेश पूजेच्या नारळावर अभिषेक घाला.",
"html": "
एक पळी पाणी घेवून गणेश पूजेच्या नारळावर अभिषेक घाला.
"audio": [
"18.mp3"
"type": "step",
"id": "s019",
"title": "१ कापसाचे वस्त्र व १ जानवी घेवून गणेश पूजेच्या नारळावर ठेवा.",
"html": "
१ कापसाचे वस्त्र व १ जानवी घेवून गणेश पूजेच्या नारळावर ठेवा.
"audio": [
"19.mp3"
"type": "step",
"id": "s020",
"title": "गंध, हळदी-कुंकुम गणेश पूजेच्या नारळाला लावा.",
"html": "
गंध, हळदी-कुंकुम गणेश पूजेच्या नारळाला लावा.
"audio": [
"20.mp3"
"type": "step",
"id": "s021",
"title": "अक्षता, दूर्वा व लाल फुलं गणेश पूजेच्या नारळावर घाला.",
"html": "
अक्षता, दूर्वा व लाल फुलं गणेश पूजेच्या नारळावर घाला.
"audio": [
"21.mp3"
"type": "step",
"id": "s022",
"title": "अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवाला दाखवा.",
"html": "
अगरबत्ती पेटवा व डाव्या हातात घंटा धरून वाजवत देवाला दाखवा.
"audio": [
"22.mp3"
"type": "step",
"id": "s023",
"title": "गणेश पूजेच्या बाजूला असलेला नैवेद्य दाखवा (केळी किंवा गूळ).",
"html": "
गणेश पूजेच्या बाजूला असलेला नैवेद्य दाखवा (केळी किंवा गूळ).
(हातात दूर्वा तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. दूर्वा गणेश पूजेच्या नारळावर ठेवावी.)
"audio": [
"23.mp3"
"type": "step",
"id": "s024",
"title": "प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात …",
"html": "
प्रत्येकी तीन वेळी पळी भरून पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडा.
"audio": [
"24.mp3"
"type": "step",
"id": "s025",
"title": "एक पळी पाणी गणेश पूजेच्या बाजूला ठेवलेले पान सुपाऱ्यावर सोडा",
"html": "
एक पळी पाणी गणेश पूजेच्या बाजूला ठेवलेले पान सुपाऱ्यावर सोडा
"audio": [
"25.mp3"
"type": "step",
"id": "s026",
"title": "आरत्यावर कापूर पेटवून डाव्या हातात घंटा वाजवत आरती देवाला दाखवा.",
"html": "
आरत्यावर कापूर पेटवून डाव्या हातात घंटा वाजवत आरती देवाला दाखवा.
"audio": [
"26.mp3"
"type": "step",
"id": "s027",
"title": "एक पळी पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात सोडा व दोन्ही हातात च…",
"html": "
एक पळी पाणी घेवून उजव्या हातावरून ताम्हणात सोडा व दोन्ही हातात चार फुले घेवून हात जोडा.
हातात असलेली फुले गणेश पूजेच्या नारळावर घाला आणी नमस्कार करा.
"audio": [
"27.mp3"
"type": "step",
"id": "s028",
"title": "अक्षता हातात घेवून प्रार्थना करणे व गणेश पूजेच्या नारळावर घाला.",
"html": "
अक्षता हातात घेवून प्रार्थना करणे व गणेश पूजेच्या नारळावर घाला.
"audio": [
"28.mp3"
"type": "step",
"id": "s029",
"title": "हातात अक्षता घेवून गणेश पूजेच्या नारळावर घालून नारळ हलवा.",
"html": "
हातात अक्षता घेवून गणेश पूजेच्या नारळावर घालून नारळ हलवा.
"audio": [
"29.mp3"
"type": "section",
"html": "श्री निर्विघ्न गणेश पूजा झालेली आहे. आता पुढच्या श्री गौरी महादेव सहित श्री महागणपती पूजेसाठी खाली बघा."
"type": "step",
"id": "s030",
"title": "अथ कलशपूजा.",
"html": "
अथ कलशपूजा.
पाण्याचा कलश समोर ठेवून घ्या. हातातं अक्षता, दूर्वा व तुळशी घेवून कलशात घाला आणी उजवा हात कलशावर झाकून धरा. कलशाला हळदी कुंकुम लावा.
"audio": [
"30.mp3"
"type": "section",
"html": "आता उभे राहून आसन वगैरे काढून ठेवा व पूजा-साहित्य महागणपतीच्या मूर्ती समोर घ्या. गणेश पूजा असलेल्या ताट काढून बाजूला ठेवा. पुढची सगळी पूजा उभा राहून केली जाईल."
"type": "step",
"id": "s031",
"title": "मंटप पूजा :",
"html": "
मंटप पूजा : हातातं अक्षता घेवून वर्ती बांधलेले माटोळीवर व देवाला बसवलेले मंटपावर घालून नमस्कार करा.
"audio": [
"31.mp3"
"type": "step",
"id": "s032",
"title": "हातातं अक्षता दूर्वा बेलाचे पान आणी फुले धरून श्री महा गणपती व ग…",
"html": "
हातातं अक्षता दूर्वा बेलाचे पान आणी फुले धरून श्री महा गणपती व गौरी सहित महादेवाची मनापासून आठवण करणे.
"audio": [
"32.mp3"
"type": "step",
"id": "s033",
"title": "प्राणप्रतिष्ठा.",
"html": "
प्राणप्रतिष्ठा. श्री महागणपती मूर्तीच्या छातीवर उजवा हात धरा व मनापासून आठवण करा.
"audio": [
"33.mp3"
"type": "step",
"id": "s034",
"title": "हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.",
"html": "
हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
"audio": [
"gp_avahana.mp3"
"type": "step",
"id": "s035",
"title": "पुनः हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.",
"html": "
पुनः हातातं अक्षता घेवून गणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
"audio": [
"gp_aasana.mp3"
"type": "step",
"id": "s036",
"title": "पळी भर पाणी घेवून देवाच्या पायाकडे घाला.",
"html": "
पळी भर पाणी घेवून देवाच्या पायाकडे घाला.
"audio": [
"gp_paadya.mp3"
"type": "step",
"id": "s037",
"title": "पळी भर पाणी घेवून देवाच्या हातावर घाला.",
"html": "
पळी भर पाणी घेवून देवाच्या हातावर घाला.
"audio": [
"gp_arghya.mp3"
"type": "step",
"id": "s038",
"title": "पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा.",
"html": "
पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा.
"audio": [
"gp_aachamana.mp3"
"type": "step",
"id": "s039",
"title": "दोन दूर्वा पाण्यात बुडवून ते दूर्वा वापरून गणपतीला प्रोक्षण करा …",
"html": "
दोन दूर्वा पाण्यात बुडवून ते दूर्वा वापरून गणपतीला प्रोक्षण करा (शिंपडणे).
"audio": [
"gp_malaapakarshana.mp3"
"type": "section",
"html": "पंचामृत विधी : "
"type": "section",
"html": "जर तुम्ही आधीच पंचामृत मिसळले असेल तर प्रत्येक वेळी तेच वापरा."
"type": "step",
"id": "s040",
"title": "दोन दूर्वा घेवून देवावर दूध शिंपडावे.",
"html": "
दोन दूर्वा घेवून देवावर दूध शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
"audio": [
"gp_paya.mp3"
"type": "step",
"id": "s041",
"title": "देवावर दही शिंपडावे.",
"html": "
देवावर दही शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
"audio": [
"gp_dadhi.mp3"
"type": "step",
"id": "s042",
"title": "देवावर तूप शिंपडावे.",
"html": "
देवावर तूप शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
"audio": [
"gp_ghruta.mp3"
"type": "step",
"id": "s043",
"title": "देवावर मध शिंपडावे.",
"html": "
देवावर मध शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
"audio": [
"gp_madhu.mp3"
"type": "step",
"id": "s044",
"title": "देवावर साखर लावावा.",
"html": "
देवावर साखर लावावा. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे.
"audio": [
"gp_sharkara.mp3"
"type": "step",
"id": "s045",
"title": "देवावर गंधमिश्रित पाणी शिंपडावे.",
"html": "
देवावर गंधमिश्रित पाणी शिंपडावे. नंतर शुद्ध पाणी शिंपडावे. सर्व पंचामृत साहित्य एकत्र करून एका भांड्यात ठेवावे. कापडाने मूर्ती हळूवारपणे स्वच्छ करावे.
"audio": [
"gp_gandhodaka.mp3"
"type": "step",
"id": "s046",
"title": "अभिषेक करताना श्री गणेश अथर्वशीर्ष मंत्र वापरू इच्छिणार्यानी खाल…",
"html": "
अभिषेक करताना श्री गणेश अथर्वशीर्ष मंत्र वापरू इच्छिणार्यानी खालील बटन दाबा.
"modal": {
"action": "up",
"label": "श्री गणपती अथर्वशीर्ष",
"src": "upanishat.html"
"type": "step",
"id": "s047",
"title": "श्री महा गणपतीला कुंकुम लावलेले कापसाचे १ वस्त्र घाला.",
"html": "
श्री महा गणपतीला कुंकुम लावलेले कापसाचे १ वस्त्र घाला. तसेच गौरीला १ वस्त्र घाला. महादेवाला पांढरे कापसाचे १ वस्त्र घाला.
"audio": [
"38.mp3"
"type": "step",
"id": "s048",
"title": "१ जानवे सोडून घ्या.",
"html": "
१ जानवे सोडून घ्या. पाणी घालून भिजवा व महागणपतीला घाला. जानवे देवाच्या डावी खांद्यावरून उजव्या हाताचा खाली आली पाईजे. चित्र बघा.
दोन जानवे एकत्र करून महादेवाला (नारळ वर) घाला.
"audio": [
"39.mp3"
"images": [
"src": "jaanvi.jpg",
"alt": ""
"type": "step",
"id": "s049",
"title": "श्री महा गणपतीला गंध, अष्टगंध लावा.",
"html": "
श्री महा गणपतीला गंध, अष्टगंध लावा. महादेवाला पण गंध लावा.
"audio": [
"40.mp3"
"type": "step",
"id": "s050",
"title": "श्री महा गणपतीला शेंदूर लावा.",
"html": "
श्री महा गणपतीला शेंदूर लावा.
"audio": [
"gp_sindhoora.mp3"
"type": "step",
"id": "s051",
"title": "श्री गौरीला व महागणपतीच्या चरणी हळदी-कुंकुम घाला.",
"html": "
श्री गौरीला व महागणपतीच्या चरणी हळदी-कुंकुम घाला.
"audio": [
"Haridra.mp3"
"type": "step",
"id": "s052",
"title": "श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला अक्षता घाला.",
"html": "
श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला अक्षता घाला.
"audio": [
"41.mp3"
"type": "step",
"id": "s053",
"title": "श्री महागणपतीला दूर्वा, लाल फुले, गौरीला फुले व महादेवाला बेलाची…",
"html": "
श्री महागणपतीला दूर्वा, लाल फुले, गौरीला फुले व महादेवाला बेलाची पाने, पांढरी फुले घाला.
"audio": [
"42.mp3"
"type": "step",
"id": "s054",
"title": "जर २१ प्रकारची पाने उपलब्ध असतील तर ती अर्पण करा.",
"html": "
जर २१ प्रकारची पाने उपलब्ध असतील तर ती अर्पण करा. किंवा, बेलाचे पाने अर्पण करा.
"audio": [
"gp_patrapooja.mp3"
"type": "step",
"id": "s055",
"title": "१२ नाम पूजा.",
"html": "
१२ नाम पूजा.
डाव्या हातातं दूर्वा धरून उजव्या हातातंून, गणपतीची आठवण करीत नांवे घेतात तसे एक एक दूर्वा श्री महा गणपतीच्या अंगावर घाला.
"audio": [
"43.mp3"
"type": "step",
"id": "s056",
"title": "१०८ नाम पूजासाठी button दाबा :",
"html": "
१०८ नाम पूजासाठी button दाबा :
"modal": {
"action": "naama",
"label": "नाम पूजा",
"src": "naamapooje.html"
"type": "step",
"id": "s057",
"title": "हातातं अक्षता घेवून श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला घाला.",
"html": "
हातातं अक्षता घेवून श्री महागणपतीला व गौरी-महादेवाला घाला.
"audio": [
"44.mp3"
"type": "step",
"id": "s058",
"title": "पांच अगरबत्ती पेटवा.",
"html": "
पांच अगरबत्ती पेटवा. व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.
"audio": [
"45.mp3"
"type": "step",
"id": "s059",
"title": "एकारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.",
"html": "
एकारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवानां दाखवा.
"audio": [
"46.mp3"
"type": "section",
"html": "नैवेद्य - देवांच्या नैवेद्यासाठी आणलेले सर्व प्रसाद-सामग्री देवाचा समोर ठेवा. ( पंचखाद्य, मोदक, फळे इत्यादी )"
"type": "step",
"id": "s060",
"title": "हातात दूर्वा, फुले व तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, न…",
"html": "
हातात दूर्वा, फुले व तुळशी पानेे घेवून एक पळी पाणी घालून घेणे, नंतर ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करणे, व डाव्या हात वापरून डोळे बंद करणे, उजव्या हातातून पांच वेळी हात फिरवून नैवेद्य देवाला समर्पण करणे. तुळशी नैवेद्यावर ठेवावी. फुले व दूर्वा देवाला घालावी.
"audio": [
"47.mp3"
"type": "step",
"id": "s061",
"title": "पळी भर पाणी घेवून प्रत्येकी तीन वेळा उजवा हातातं घेवून ताम्हणात …",
"html": "
पळी भर पाणी घेवून प्रत्येकी तीन वेळा उजवा हातातं घेवून ताम्हणात सोडा.
"audio": [
"48.mp3"
"type": "step",
"id": "s062",
"title": "पळी भर पाणी घेवून श्री महागणपतीच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्य…",
"html": "
पळी भर पाणी घेवून श्री महागणपतीच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर सोडा. तसेच गौरी - महादेवांच्या बाजूला ठेवलेल्या पान सुपाऱ्यावर एक एक पळी पाणी सोडा.
"audio": [
"49.mp3"
"type": "step",
"id": "s063",
"title": "पंचारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.",
"html": "
पंचारती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.
"audio": [
"sukhakarta-aarti.mp3"
"type": "step",
"id": "s064",
"title": "कापूराची आरती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखव…",
"html": "
कापूराची आरती पेटवा व डाव्या हातातं घंटा वाजवत देवांना आरती दाखवा.
"audio": [
"ghalin-lotangana.mp3"
"type": "step",
"id": "s065",
"title": "उजवा हातातं पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा.",
"html": "
उजवा हातातं पळी भर पाणी घेवून ताम्हणात सोडा. दोन्ही हातातं फुले, दूर्वा, बेलाचे पान धरून अंजलीबद्ध होवून मनापासून देवांना आठवण करा.
"audio": [
"52.mp3"
"type": "step",
"id": "s066",
"title": "देवा समोर आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा काढून, साष्टांग नमस्कार क…",
"html": "
देवा समोर आपल्या सभोवती तीन प्रदक्षिणा काढून, साष्टांग नमस्कार करा.
"audio": [
"53.mp3"
"type": "step",
"id": "s067",
"title": "उजव्या हातातं फुले अक्षता धरून, त्या बरोबर एक पळी पाणी घेवून देव…",
"html": "
उजव्या हातातं फुले अक्षता धरून, त्या बरोबर एक पळी पाणी घेवून देवाच्या पायांवर सोडा.
"audio": [
"54.mp3"
"type": "step",
"id": "s068",
"title": "प्रार्थना - हातातं फुले घेवून आपल्या मनात आहे ते सर्व प्रार्थना …",
"html": "
प्रार्थना - हातातं फुले घेवून आपल्या मनात आहे ते सर्व प्रार्थना करा. ते फुले देवाला समर्पण करा.
"type": "step",
"id": "s069",
"title": "प्रसाद ग्रहण - देवांच्या पायाकडे असलेले एक एक फुल काढून घ्या, त्…",
"html": "
प्रसाद ग्रहण
- देवांच्या पायाकडे असलेले एक एक फुल काढून घ्या, त्याची एक पाखळी आपल्या उजव्या कानावर ठेवा, आणि राहिलेली फुले इतर कुटुंबीयांना द्या.
"audio": [
"56.mp3"
"type": "step",
"id": "s070",
"title": "आता आसन घेवून बसा.",
"html": "
आता आसन घेवून बसा. उजवा हातातं अक्षता व फुले घेवून पळी भर पाणी घालून ताम्हणात सोडा.
"audio": [
"57.mp3"
"type": "step",
"id": "s071",
"title": "पुनः आचमन करा.",
"html": "
पुनः आचमन करा. ( तीन वेळा पळी भरून पाणी उजव्या हातातं घेवून प्या )
एक पळी भर पाणी उजव्या हातात घेवून ताम्हणात सोडा.
"audio": [
"2.mp3",
"3.mp3"
"type": "step",
"id": "s072",
"title": "आपल्या बंधू बांधवांना ह्या WebApp खालील button दाबून Share करा :",
"html": "
आपल्या बंधू बांधवांना ह्या WebApp खालील button दाबून Share करा :
"type": "step",
"id": "s073",
"title": "श्री उमामहेश्वर सहित श्री महागणपतीच्या पूजा संपन्न झाले आहे.",
"html": "
श्री उमामहेश्वर सहित श्री महागणपतीच्या पूजा संपन्न झाले आहे.